[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” जूनियर तांत्रिक सहाय्यक ( यांत्रिक ), तंत्रज्ञ ( यांत्रिक ) ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 03 आणि 8 ऑक्टोंबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत होणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
उदागिरी साखर कारखाना सांगली येथे भरती निघालेली आहे.
- [ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून ” जूनियर तांत्रिक सहाय्यक ( यांत्रिक ), तंत्रज्ञ ( यांत्रिक ) ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- जूनियर तांत्रिक सहाय्यक ( यांत्रिक ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल या शाखांमधून अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- तंत्रज्ञ ( यांत्रिक ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे. तर SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणताही शुल्क लागणार नाही.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- ” एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सी वूड, रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर 40 , सी वूड पश्चिम, नवी मुंबई ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.
[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Kokan Railway Bharti 2024 ] 03 आणि 8 ऑक्टोंबर 2024 या तारखेला सदरील भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- 03 आणि 8 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे.