[ Maha Reat Bharti 2024 ] 10 वी, 12 वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Maha Reat Bharti 2024 ] महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” शिपाई, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, लघु टंकलेखक व इतर ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Maha Reat Bharti 2024 ] महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथील भरती मधून 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथील भरती मधून खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, वित्त आणि लेखाधिकारी, अधिक्षक, सहाय्यक अधिक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, रेकॉर्ड कीपर, कनिष्ठ लिपिक, ड्रायव्हर, शिपाई या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • खाजगी सचिव या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराला टायपिंग येणे आवश्यक आहे. अर्ज करणारा उमेदवार MS – CIT उत्तीर्ण असावा.
  • वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे टायपिंगचे कौशल्य असणे गरजेचे आहे. उमेदवाराने MS-CIT कोर्स पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे.
  • कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे टायपिंगचे कौशल्य असणे गरजेचे आहे. उमेदवाराने MS-CIT कोर्स पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे.
  • वित्त आणि लेखा अधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • अधीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सहाय्यक अधिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे टायपिंग कौशल्य असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी MS-CIT पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • रेकॉर्ड कीपर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • ड्रायव्हर आणि शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 27,000 ते 50 ,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • या भरती मधून रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणारा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ‘ प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई 400001 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

नागरी सहकारी पतपेढी येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे.

[ Maha Reat Bharti 2024 ] महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Maha Reat Bharti 2024 ] 23 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 23 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.

 कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment