[ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात. या भरती मधून एकूण 14,298 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. टेक्निशियन ग्रेड- 1 सिग्नल, टेक्निशियन ग्रेड – 3, टेक्निशियन ग्रेड – 3 ( Workshop & Pus ) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. 16 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महावितरण अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथील भरती मधून 14298 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय रेल्वे येथील भरती मधून टेक्निशियन ग्रेड- 1 सिग्नल, टेक्निशियन ग्रेड – 3, टेक्निशियन ग्रेड – 3 ( Workshop & Pus ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- टेक्निशियन ग्रेड- 1 सिग्नल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी अथवा इंजीनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- टेक्निशियन ग्रेड III / टेक्निशियन ग्रेड III ( Workshop & Pus ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा त्याचप्रमाणे ITI उत्तीर्ण केलेला असावा.
- टेक्निशियन ग्रेड- 1 सिग्नल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षापर्यंत असावे.
- टेक्निशियन ग्रेड III / टेक्निशियन ग्रेड III ( Workshop & Pus ) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ₹ 500 असेल.
- SC / ST / EBC माजी सैनिक / तृतियपंथी / महिला या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 250 रुपये असेल.
- भारतीय रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे भरती निघालेली आहे.
[ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ RRB Bharti 2024 ] 2 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 16 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 16 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.