[ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात नेव्हल डॉकयार्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 ही आहे. सदरील भरती मध्ये एकूण 301 जागा रिक्त आहेत. सदरील भरती ही अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदासाठी होणार आहे. विविध शाखेतील पदे या भरती द्वारे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नेव्हल डॉकयार्ड येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे.
- [ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथील भरती एकूण 301 जागांसाठी होणार आहे.
- अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण पाहिजे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी [ Naval Dockyard Bharti 2024 ]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षे पूर्ण पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची कमीत कमी 150 सेंटीमीटर पाहिजे. उमेदवाराचे वजन कमीत कमी 45 किलो पाहिजे. उमेदवाराची छाती फुगून 5 सीएम अधिक असली पाहिजे.
- भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवाराला वेतन नियमानुसार मिळेल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई ( महाराष्ट्र ) असेल.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शुल्क माहीत करून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
- सदरील भरतीसाठी नेव्हल डॉक यार्ड, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- नेव्हल डॉकयार्ड [ Naval Dockyard Bharti 2024 ] यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
[ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- नेव्हल डॉकयार्ड [ Naval Dockyard Bharti 2024 ] येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.
- नेव्हल डॉकयार्ड [ Naval Dockyard Bharti 2024 ] यांच्याद्वारे देण्यात आलेल्या पोर्टल द्वारेच उमेदवारांनी अर्ज करावा. [ अर्ज करा ]
- 10 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 10 मे 2024 या तारखेनंतर मिळालेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.