[ SAIL Bharti 2024 ] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती.

[ SAIL Bharti 2024 ] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 7 मे 2024 ही आहे. सदरील भरती मध्ये एकूण 108 जागा रिक्त आहेत. वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक( सुरक्षा), ऑपरेटर सह तंत्रज्ञान ( बॉयलर ), परिचर सह तंत्रज्ञान ( बॉयलर ), मायनिंग फोरमन, सर्वेक्षक, ऑपरेटर सह तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रिकल ), मायनिंग मेट, अटेंडंट सह तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी या पदासाठी जागा रिक्त आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे.

  • [ SAIL Bharti 2024 ] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती 108 जागांसाठी होणार आहे.
  • सदरील भरती [ SAIL Bharti 2024 ] ही विविध पदांसाठी होणार आहे.
  • सदरील भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा
  • परिचर सह तंत्रज्ञ ( बॉयलर ), मायनिंग फोरमन, सर्वेक्षक, ऑपरेटर सह तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी [ खान ], लेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [ इलेक्ट्रिकल ], मायनिंग मेट, अटेंडंट सह तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी या पदासाठी उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत असावे.
  • सहाय्यक व्यवस्थापक ( सुरक्षा ), ऑपरेटर सह तंत्रज्ञान [ बॉयलर ] या पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष पर्यंत असावे.
  • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 34 वर्षापर्यंत असावे.
  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे.
  • वरिष्ठ सल्लागार या पदासाठी उमेदवाराचे वय 44 वर्षापर्यंत असावे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या आहे. ₹100 ते 700 रुपये पर्यंत शुल्क राहील.
  • सदरील भरतीसाठी [ SAIL Bharti 2024 ] उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे.
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या लिंकद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा

[ SAIL Bharti 2024 ] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ SAIL Bharti 2024 ] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करावा. [ अर्ज करा ]
  • 7 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 7 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी उमेदवाराने स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
[ FACT Bharti 2024 ] फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड येथे भरती.

Leave a Comment