[ AIIMS Nagpur Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ‘ डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे. 22 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपुर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
यशवंत विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे.
- [ AIIMS Nagpur Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथील भरती मधून 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथील भरती मधून ‘ डेटा एन्ट्री ऑपरेटर’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. शैक्षणिक पात्रता सविस्तर समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क नाही.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन नियमानुसार असेल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
इंडियन बँक येथे भरती निघालेली आहे.
[ AIIMS Nagpur Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ AIIMS Nagpur Bharti 2024 ] 18 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 18 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- 22 ऑगस्ट 2024 या तारखेला मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- ” न्यूरोलॉजी विभाग, तिसरा मजला, ओपीडी ब्लॉक, एम्स नागपूर” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.