[ Air Force Group C Bharti 2024 ] भारतीय वायुसेना येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय वायुसेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 182 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. निम्र विभाग लिपिक, हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 1 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय वायुसेना येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारती विद्यापीठ पुणे येथे भरती.
- [ Air Force Group C Bharti 2024 ] भारतीय वायुसेना येथील भरती मधून 182 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- भारतीय वायुसेना येथील भरती मधून निम्र विभाग लिपिक, हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- निम्र विभाग लिपिक या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. इंग्रजी टायपिंग 35 शप्रमि आवश्यक आहे. हिंदी टायपिंग 30 शप्रमि आवश्यक आहे.
- हिंदी टायपिस्ट या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. इंग्रजी टायपिंग 35 शप्रमि आवश्यक आहे. हिंदी टायपिंग 30 शप्रमि आवश्यक आहे.
- ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालवण्याचे लायसन्स पाहिजे. उमेदवाराकडे कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- भारतीय वायुसेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय वायुसेना यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
[ Air Force Group C Bharti 2024 ] भारतीय वायुसेना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Air Force Group C Bharti 2024 ] 1 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 1 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- वरील दिलेल्या माहितीमध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.