[ Arogya Vibhag Nashik Bharti 2024 ] सार्वजनिक आरोग्य विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 169 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “ऑर्थोपेडिक विशेषज्ञ, अस्थिव्यंग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., मिक्सर, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, संगणक ऑपरेटर आणि इतर ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. 4 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आरोग्य विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
- [ Arogya Vibhag Nashik Bharti 2024 ] सार्वजनिक आरोग्य विभाग येथील भरती मधून 169 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- सार्वजनिक आरोग्य विभाग येथील भरती मधून “ऑर्थोपेडिक विशेषज्ञ, अस्थिव्यंग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., मिक्सर, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, संगणक ऑपरेटर आणि इतर ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वयमर्यादा 38 वर्षे असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादा 43 वर्षे असेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- “सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे.
[ Arogya Vibhag Nashik Bharti 2024 ] सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Arogya Vibhag Nashik Bharti 2024 ] 4 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 4 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.