[ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. सदरील भरती मधून ” डायरेक्ट सेलिंग एजंट” या पदाची जागा भरली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
सातारा पॉलिटेक्निक सातारा येथे 36 जागांसाठी भरती.
- [ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरती मधून डायरेक्ट सेलिंग एजंट, गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन काउंसलर या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
- अर्ज केलेल्या उमेदवारांची पदावर निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ” cmcpcretail_nvm@mahabank.co.in” या ईमेल आयडी वरती अर्ध मेल करावा.
- पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-17, सेक्टर – 1, वाशी, नवी मुंबई ” या पत्त्यावर अर्ज करावा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक – 8097194410 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
दक्षिण रेल्वे येथे 91 जागांसाठी भरती निघालेली आहे.
[ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील सूचना वाचाव्यात.
- [ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरतीसाठी अर्ज नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालयाद्वारे मागवले गेलेले आहेत.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाईल.
- भरती मधील एकूण रिक्त जागेची संख्या अजून सांगण्यात आलेले नाही.
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 58 जागांसाठी भरती.