[ BECIL Bharti 2024 ] ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती.

[ BECIL Bharti 2024 ] ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 393 जागा भरल्या जाणार आहेत. MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओ ग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, PCC, सहाय्यक आहारतज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक / नेटवर्क सपोर्ट अभियंता या पदांची भरती सदरील भरती मधून होणार आहे. 12 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे 15 जागांसाठी त्वरित भरती.

  • [ BECIL Bharti 2024 ]  ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथील भरती मधून 393 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती मधून विविध पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी, 12 वी आणि पदवी मिळवलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता समजून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 55 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 885 रुपये असेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पगार 25,000 – 40,000 रुपये दर महिना असेल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

जनता शिक्षण संस्था येथे 51 जागा विविध पदांसाठी रिक्त.

[ BECIL Bharti 2024 ] ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

  • [ BECIL Bharti 2024 ]  12 जून 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 12 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट द्या.

महावितरण चंद्रपूर येथे 127 जागांसाठी भरती.

Leave a Comment