[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 10 वी ते पदवी उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” सहाय्यक कर्मचारी व इतर पदे ” भरण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे भरती .

  • [ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून ” सहाय्यक कर्मचारी व इतर पदे ”  या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 15,500 ते 40,000 रुपये वेतन मिळाले पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
  • भरती मधून उमेदवारांची निवड पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर होणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” डिन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करायचा नमुना डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.

उत्तर रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ BMC Bharti 2024 ] 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या नमुना नुसारच अर्ज करायचा आहे.

 जिल्हा परिषद गडचिरोली येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment