[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” प्रयोगशाळा तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
पूर्व रेल्वे येथे भरती निघालेली आहे.
- [ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून ” प्रयोगशाळा तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी सायन्स मधून उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर त्याने वैज्ञानिक तंत्रज्ञान या शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बीएससी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
- ” बा.य.ल नायर धर्मा. रुग्णालय , डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षापर्यंत असावे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20000 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड कंत्राटी स्वरूपाची करण्यात येणार आहे.
- अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला आहे. त्या दिलेल्या नमुना नुसारच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे.
[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ BMC Bharti 2024 ] 11 सप्टेंबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.