[ BMC KEM Hospital Bharti 2024 ] सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रत्यारोपण को-ऑर्डिनेटर“ या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 जुलै 2024 आणि 10 जुलै 2024 या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा आहेत. सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी येथे भरती
- [ BMC KEM Hospital Bharti 2024 ] सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथील भरती मधून तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथील भरती मधून प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रत्यारोपण को-ऑर्डिनेटर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्स / बायो केमिकल/ मायक्रो बायोलॉजी या शाखेमधून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- प्रत्यारोपण को-ऑर्डिनेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MSW परिवर्तन केलेली पाहिजे. त्याचबरोबर MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा. जाहिरात पहा.
- प्रत्यारोपण को-ऑर्डिनेटर या पदासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक पहावी. जाहिरात पहा.
भारती विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ BMC KEM Hospital Bharti 2024 ] सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ BMC KEM Hospital Bharti 2024 ] 8 जुलै 2024 आणि 10 जुलै 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा आहेत.
- 8 जुलै 2024 आणि 10 जुलै 2024 या तारखा नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.