[ BMC Mumbai Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BMC Mumbai Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  ‘सहाय्यक लेखापाल आणि क्लर्क’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे. 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पुणे शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. 

  • [ BMC Mumbai Bharti 2024 ]  बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून  ‘सहाय्यक लेखापाल आणि क्लर्क’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सहाय्यक लेखपाल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com. / CA ही पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराकडे अकाउंटिंग आणि फायनान्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही.
  • सहाय्यक लेखपाल या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 30,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • क्लर्क या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 25000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ‘बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवक जावक विभाग , तळमजला , जी इमारत , मुंबई सेंट्रल मुंबई – 400 008’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • 29 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BMC Mumbai Bharti 2024 ]  बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ BMC Mumbai Bharti 2024 ]  29 जुलै 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
  • 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे सदर भरती मधील उमेदवारांची नेमणूक होणार आहे.
  • सहाय्यक लेखापाल या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  • क्लर्क या पदासाठी 02 जागा रिक्त आहेत.

पशु चिकित्सा विभाग येथे 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment