[ Canara Bank Bharti 2024 ] कॅनरा बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कॅनरा बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 3000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ पदवीधर प्रशिक्षणार्थी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 4 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कॅनरा बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
रयत शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे.
- [ Canara Bank Bharti 2024 ] कॅनरा बँक येथील भरती मधून 3000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- कॅनरा बँक येथील भरती मधून ‘ पदवीधर प्रशिक्षणार्थी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षापर्यंत असावे.
- कॅनरा बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- कॅनरा बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
उत्तर मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे.
[ Canara Bank Bharti 2024 ] कॅनरा बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Canara Bank Bharti 2024 ] 21 सप्टेंबर 2024 पासून सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 4 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 4 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.