[ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] साखर कारखान्यांमध्ये 12वी, ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ Sant Tukaram Sugar Factory Bharti 2024 ] संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” सहाय्यक अभियंता ( यांत्रिक ), विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, वेअर हाऊस पर्यवेक्षक, … Read more