[ Chandrapur Jilha Bank Bharti 2024 ] चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे 358 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Chandrapur Jilha Bank Bharti 2024  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 358 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. लिपिक आणि शिपाई या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 19 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथे भरती निघालेली आहे.

  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरती मधून 358 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरती मधून ‘ लिपिक आणि शिपाई ‘ या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • लिपिक पदाच्या एकूण 261 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • शिपाई पदासाठी एकूण 97 जागा भरल्या जाणार आहेत.
  • लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • सदरील Chandrapur Jilha Bank Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क 560 रुपये असेल.
  • या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Chandrapur Jilha Bank Bharti 2024 | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी आवश्यक सूचना खालील प्रमाणे.

  • 19 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 19 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील Chandrapur Jilha Bank Bharti 2024  भरतीची वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 BEST मुंबई येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment