[ Civil Co-operative Credit Bank Bharti 2024 ] नागरी सहकारी पतपेढी येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागरी सहकारी पतपेढी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ शिपाई, रेक्टर, वॉचमन व लिपिक’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 29 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. नागरी सहकारी पतपेढी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
- [ Civil Co-operative Credit Bank Bharti 2024 ] नागरी सहकारी पतपेढी येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- नागरी सहकारी पतपेढी येथील भरती मधून ‘ शिपाई, रेक्टर, वॉचमन व लिपिक’ या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संगणकाचे व डीटीपी चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- करेक्टर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. उमेदवाराकडे संगणकाचे व डीटीपी चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वॉचमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण जळगाव असणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे.
- ” पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, स्टेट बँक जवळ, जळगाव ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता हजर राहायचे आहे.
- नागरी सहकारी पतपेढी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
उदागिरी साखर कारखाना सांगली येथे भरती निघालेली आहे.
[ Civil Co-operative Credit Bank Bharti 2024 ] नागरी सहकारी पतपेढी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Civil Co-operative Credit Bank Bharti 2024 ] 29 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
- 29 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे.