D Y Patil College of Engineering Bharti 2024 | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती संदर्भात जाहिरात डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती ही असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ- प्रॅक्टिस, लॅब असिस्टंट या पदाकरिता होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग द्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहायचे आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यानंतरचा अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरती ही 23 रिक्त जागांकरिता होणार आहे.
- असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ- प्रॅक्टिस, लॅब असिस्टंट या पदाकरिता डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरती होणार आहे.
D Y Patil College of Engineering Bharti 2024 | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरती करिता शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव AICTE च्या नियमानुसार पाहिजे. ( दिनांक. 01 / 03/2019 )
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साठ वर्षापर्यंत पाहिजे. जास्त वयाचा उमेदवार चालणार नाही.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरती मधून पदावर ती नियुक्त केलेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
- सदरील भरती मध्ये नेमणूक होणाऱ्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर यांच्याकडून घेण्यात येणार नाही.
- सदरील भरती करिता इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे पाठवावा किंवा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरती करिता 18 मार्च 2024 ही डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर यांच्याद्वारे दिलेली शेवटची तारीख आहे.
- सदरच्या भरती करिता उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- hrdypsn@gmail.com या मेल आयडी वरती उमेदवाराने स्वतःचा अर्ज शेवटच्या तारखेच्या आत मध्ये मेल करायचा आहे.
D Y Patil College of Engineering Bharti 2024 | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारा साठी सूचना खालील प्रमाणे.
- सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन ( ई-मेल) द्वारे अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर यांच्याकडून राबवलेली नाही.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःची संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहायचे आहे. त्यामध्ये जर काही चुकीचे आढळले तर उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल. यासाठी डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर जबाबदार राहणार नाही.
- 18 मार्च 2024 ही सदरच्या भरतीतील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
D Y Patil College of Engineering Bharti 2024 | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरतीसाठी निवड होण्याकरिता उमेदवाराने अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड होईल.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यांच्याकडून देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भरतीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. जर असे घडताना दिसले. तर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यांच्याकडून सदरील उमेदवारा वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती मध्ये उमेदवाराची निवड करण्याची प्रक्रिया डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर यांच्याद्वारे ठरवली जाईल. यामध्ये इतर कोणी हस्तक्षेप करू नये.
- सदरील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर यांच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी.
D Y Patil College of Engineering Bharti 2024 | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरती करिता खालील माहिती वाचा.
- डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठान चे सदरील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर हे महाविद्यालय आहे.
- सदरील इंजिनिअरिंग कॉलेज हे “साळोखे नगर, कोल्हापूर – 416007 , 865, A-Ward ” या ठिकाणी स्थित आहे.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर हे AICTE द्वारे मान्यताप्राप्त आहे. त्याचप्रमाणे शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर यांच्याशी संलग्न आहे.
- डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी https://coes.dypgroup.edu.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- सदरील भरती करिता टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ या दोघांकडून पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
- असोसिएट प्रोफेसर या पदासाठी एकूण 15 जागा रिक्त आहेत. त्यामधील सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट साठी दोन जागा रिक्त आहेत. कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग डिपार्टमेंट साठी सात जागा रिक्त आहेत. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ( डाटा सायन्स) या पदाकरिता एकूण पाच जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदाकरिता एक जागा रिक्त आहे.
- असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत. त्यातील फर्स्ट इयर इंजीनियरिंग मॅथ्स विषय शिकवण्यासाठी एक जागा रिक्त आहे. तर फर्स्ट इयर इंजीनियरिंग साठी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी एक जागा रिक्त आहे.
- प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदाच्या प्रत्येक ब्रांच साठी एक जागा रिक्त आहे.
- लॅब असिस्टंट या पदाकरिता एकूण पाच जागा रिक्त आहेत. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या डिपार्टमेंट साठी एक जागा रिक्त आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग ( डाटा सायन्स) या पदाकरिता एकूण एक जागा रिक्त आहे. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट साठी एक जागा रिक्त आहे. सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट साठी एक जागा रिक्त आहे. फिजिक्स विषयासाठी फर्स्ट इयर इंजीनियरिंग डिपार्टमेंट साठी एक जागा रिक्त आहे.
D Y Patil College of Engineering Bharti 2024 | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता खालील प्रक्रिया पहा.
- सदरील भरती करिता [ D Y Patil College of Engineering Bharti 2024 ] अर्ज करण्या करिता उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या कोपऱ्या मधील क्यूआर कोड ला गुगल लेन्स च्या माध्यमातून स्कॅन करायचे आहे.
- क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर समोर एक गुगल फॉर्म ओपन होईल तो गुगल फॉर्म उमेदवारांनी पूर्णपणे भरायचा आहे.
- गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर सुरुवातीला टीचिंग स्टाफ & नॉन टीचिंग स्टॉप वेकेन्सी 2024 अशा प्रकारचे हेडिंग तुम्हाला दिसेल.
- यानंतर उमेदवाराने आपला चालू ईमेल आयडी फॉर्म मध्ये टाकून लॉगिन करायचे आहे.
- यानंतर उमेदवाराने चालू मेल आयडी दिल्यानंतर ईमेल आयडी रेकॉर्ड करिता आणि पुढील संभाषण करिता परवानगी द्यायची आहे.
- यानंतर उमेदवारांसमोर डिपार्टमेंट निवडण्याचा पर्याय येईल. त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि डाटा सायन्स इंजीनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, फर्स्ट इयर इंजीनियरिंग असे पर्याय दिसतील. उमेदवाराने त्यामधील पर्यायी निवडायचा आहे.
- यानंतर उमेदवाराला सदरील भरती मध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो पर्याय निवडायचा आहे. यामध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, लॅब असिस्टंट, गणित शिक्षक, इंग्लिश प्राध्यापक यापैकी ज्या पदाकरिता उमेदवारी इच्छुक आहे त्यांनी ते पद निवडायचे आहे.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचे आडनाव प्रथम लिहायचे आहे. त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे पहिले नाव लिहायचे आहे. त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे मिडल नेम लिहायचे आहे. अशाप्रकारे उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव लिहायचे आहे.
- स्वतःचे पूर्ण नाव लिहून झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःचा चालू ई-मेल आयडी आणि भारताचा चालू मोबाईल नंबर लिहायचा आहे. या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे उमेदवाराशी संपर्क करण्यात येणार आहे. त्यामुळे चालू आणि योग्य ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा.
- यानंतर उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख लिहायचे आहे. जन्मतारीख लिहून झाल्यानंतर उमेदवारांनी स्वतःचे वय लिहायचे आहे.
- द्वाराने स्वतःचा पत्ता लिहायचा आहे. यामध्ये उमेदवारांनी स्वतःचा सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी चा पत्ता दोन्ही पत्ता लिहायचे आहेत. पत्ता लिहीत असताना पिनकोड व्यवस्थित लिहावा.
- पत्ता लिहून झाल्यानंतर उमेदवाराने पदवीपर्यंत कोणते शिक्षण घेतले. पदवी कशामध्ये पूर्ण केली. याची संपूर्ण माहिती लिहायची आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणामध्ये उमेदवाराने कोणती शिक्षण घेतले हे लिहायचे आहे.
- पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवाराने जर पीएचडी केली असेल केव्हा केली नसेल त्यासंदर्भात होकार किंवा नकार स्वरूपात माहिती द्यायची आहे.
- उमेदवाराने स्वतः शिक्षण क्षेत्रात केलेले काम याबद्दलचा अनुभव लिहायचा आहे. त्याचबरोबर उमेदवाराला किती वर्षे शिकवण्याचा अनुभव आहे हे अर्जामध्ये भरायचे आहे.
- उमेदवाराने याआधी कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात अनुभव घेतला असेल तर त्या अनुभवाची माहिती वैयक्तिक द्यायची आहे.
- लॅब असिस्टंट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने लॅब असिस्टंट या पदाकरिता आवश्यक असणारा अनुभव अर्जामध्ये नमूद करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती अर्जामध्ये भरायची नाही. शैक्षणिक पात्रता पूर्ण नसेल तर उमेदवाराने अर्ज करू नये. शैक्षणिक पात्रता अपूर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता पूर्ण आहे असे दाखवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवाराने ज्या ठिकाणी काम केलेले आहे त्या ठिकाणचे अनुभवाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे चुकीची माहिती देऊन फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती करिता उमेदवारांनी अर्जाचा शेवट आपला रिझ्युम अपलोड करायचा आहे.
सर्व सरकारी आणि खाजगी शिक्षण क्षेत्रातील निघालेल्या भरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी 1st या वेबसाईट ला नक्की भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.