[ DMRC Bharti 2024 ] 10 वी / 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेट्रो मध्ये कामाची सुवर्णसंधी.

[ DMRC Bharti 2024 ] दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” गैर-कार्यकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 11 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 महावितरण गोंदिया येथे भरती निघालेली आहे.

  • [ DMRC Bharti 2024 ] दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथील भरती मधून 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथील भरती मधून ” गैर-कार्यकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी डिप्लोमा, 10 वी, 12 वी पास आणि आयटीआय NCVT / SCVT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणताही शुल्क लागणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 40 वर्षापर्यंत असावे.
  • गैर- कार्यकारी टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 46,000 रुपये वेतन असणार आहे.
  • गैर- कार्यकारी पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 65,000 रुपये वेतन असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे आणि ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
  • recct.dmrc@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचा आहे.
  • ” कार्यकारी संचालक एचआर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लाईन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली – 11001″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
  • दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 HLL लाइफ केअर अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ DMRC Bharti 2024 ] दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ DMRC Bharti 2024 ] 11 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 11 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर अंतर्गत भरती 

Leave a Comment