DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात DRDO नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस या दोन पदांसाठी सदरील भरती होणार आहे. 30 एप्रिल 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे.
- DRDO नाशिक येथील भरती मध्ये एकूण 41 रिक्त पदांसाठी जागा भरायचे आहेत.
- DRDO नाशिक येथील भरती मधून पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस या पदांच्या जागा भरायच्या आहेत.
DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- पदवीधर अप्रेंटिस ( केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी ) – 07 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( मेकॅनिकल इंजीनियरिंग ) – 07 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( एरोस्पेस इंजीनियरिंग / एरोनॉटिकल इंजीनियरिंग ) – 02 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / बीएससी कॉम्प्युटर ) – 02 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग ) – 03 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग ) – 03 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( बीएससी केमिस्ट्री ) – 04 जागा
- पदवीधर अप्रेंटिस ( बीएससी फिजिक्स ) – 02 जागा
- डिप्लोमा अप्रेंटिस ( मेकॅनिकल इंजिनिअरिंग ) – 04 जागा
- डिप्लोमा अप्रेंटिस ( केमिकल इंजिनिअरिंग ) – 02 जागा
- डिप्लोमा अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ) – 02 जागा
- डिप्लोमा अप्रेंटिस ( इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ) – 02 जागा
- डिप्लोमा अप्रेंटिस ( कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ) – 01 जागा
- DRDO नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराला संबंधित शाखेमध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा मिळवणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार गतवर्षी पास झालेला पाहिजे.
- सदरील भरती मधून पदवीधर अप्रेंटिस या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला प्रतिमहा 12,000 रुपये वेतन देण्यात येईल. डिप्लोमा अपरेंटिस या पदासाठी 10,000 रुपये प्रतिमहा वेतन देण्यात येईल.
- DRDO नाशिक येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असेल.
- DRDO नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही.
- सदरील भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी DRDO नाशिक यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ईमेल एड्रेस वरूनच अर्ज करायचा आहे.
- सदरील भरती करिता 30 एप्रिल 2024 ही DRDO नाशिक यांच्याकडून अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी DRDO नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरती करिता DRDO नाशिक यांच्याद्वारे apprentice.acem@gov.in हा ई-मेल ऍड्रेस दिलेला आहे. उमेदवारांनी या ईमेल एड्रेस वरतीच अर्ज करायचा आहे.
DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- DRDO नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी DRDO नाशिक यांच्याकडून ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत किंवा ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करण्याची पद्धत राबवण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी या दोन्ही पद्धतीने अर्ज करू नयेत.
- सदरील भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज करत असताना जर उमेदवाराकडून अर्ज भरताना कोणत्याही पद्धतीची चूक झाली आणि उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला तर याला DRDO नाशिक जबाबदार राहणार नाही.
- 30 एप्रिल 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले ई-मेल ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावेत.
- DRDO नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात पहावी.
- DRDO नाशिक येथील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील. इतर कोणत्याही उमेदवाराला सदरील भरती मध्ये भाग घेता येणार नाही.
- DRDO नाशिक यांच्याकडून भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदरील भरतीच्या प्रक्रिये दरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती DRDO नाशिक यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- परीक्षा केंद्र ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार DRDO नाशिक यांच्याकडे आहे. उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम DRDO नाशिकच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- सदरील जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाचा नमुना नुसार उमेदवारांनी टायपिंग करून अर्ज भरायचा आहे. अर्जावर उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे. त्याचबरोबर अर्जाच्या शेवट उमेदवारांनी स्वतःची सही करायची आहे.
- अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी स्कॅन करून पीडीएफ फॉरमॅटमध्ये तयार करायचे आहेत. आणि apprentice.acem@gov.in या ईमेल आयडी वरती पाठवायचे आहेत. त्याचबरोबर सीजीपीए चे रूपांतर टक्केवारी मध्ये केलेले प्रमाणपत्र विद्यापीठाकडून घ्यायचे आहे. आणि स्कॅन करून ईमेल आयडी ला पाठवायचे आहे.
- 30 एप्रिल 2024 या तारखेनंतर ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी 30 एप्रिल 2024 पर्यंतच भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
- उमेदवारा बरोबर संपूर्ण व्यवहार ई-मेल द्वारेच केला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी कागदपत्र पत्राद्वारे पाठवू नयेत.
- उमेदवाराला प्रिंटिंग लेटर ई-मेलच्या माध्यमातून मिळेल ते उमेदवारांनी डाऊनलोड करायचे आहे. जर उमेदवाराने इन व्हॅलिड ई-मेल च्या द्वारे ई-मेल केला तर त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल. संस्थे कडून मिळालेला ई-मेल स्पॅम फोल्डर मध्ये असेल तो चेक करावा.
- सदरील भरतीसाठी आलेल्या अर्जांवर योग्य उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- सदरील भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती मार्फत होणार आहे. मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
- मुलाखतीमधून ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात येईल.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमधून स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा प्रॅक्टिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम येथे स्वतःला रजिस्टर करायचे आहे.
- 2022 – 23 रोजी संबंधित शाखेमधील कोर्स उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना फक्त सदरील भरतीसाठी अर्ज करण्यात येईल.
- सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे ट्रेनिंगचा किंवा अप्रेंटिस म्हणून काम केलेल्या एक वर्षापेक्षा जास्त चा अनुभव असेल तर अशा उमेदवाराला भरती मध्ये पात्र ठरवता येणार नाही.
- अप्रेंटिस ॲक्ट 1961 आणि अप्रेंटिसशिप रुल 1992 यानुसार सदरील भरती मध्ये आरक्षण असणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता जातीचा दाखला दिलेल्या स्वरूपात असणे आवश्यक आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांकडे नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
- ज्या उमेदवारांची पदावर ती निवड होणार आहे अशा उमेदवारांनी ” मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट” आणि ” व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट” वर नियुक्ती होण्याच्या वेळेस जमा करणे आवश्यक आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी प्रशिक्षण असणार आहे. त्यासाठी उमेदवारां सोबत एक वर्षाचा करार केला जाणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांनी पदांसाठी असणारी आवश्यक पात्रता आणि इतर नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- जर अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही नियम व अटींचा भंग केला तर अशा उमेदवाराला भरतीच्या कोणत्याही टप्प्यातून रद्द करण्यात येईल.
- सदरील भरतीमध्ये रिक्त जागा कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार ACEM यांच्याकडे आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांनी घेतलेला निर्णय मान्य करावा.
- सदरील भरती मध्ये निवड होण्याकरिता उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तर आशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- ACEM कडे सदरील भरती मध्ये बदल करण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.
- सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा राहण्यासाठी कोर्टस / हॉटेल सुविधा / ट्रान्सपोर्टेशन सुविधा देण्यात येणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी जाहिरातीच्या शेवट दिलेला अर्ज उमेदवारांनी टायपिंग करून व्यवस्थित भरायचा आहे. आणि त्यानंतर दिलेला ई-मेल आयडी वरती पाठवून द्यायचा आहे.
- अर्ज भरताना पहिल्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव लिहायचे आहे.
- त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी अप्रेंटिसशिप कॅटेगरी ची निवड करायची आहे. त्यामध्ये पदवीधर अप्रेंटिस की डिप्लोमा अप्रेंटिस या दोन्हीपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकावर स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. याच नंबरला एनरोलमेंट नंबर असे सुद्धा म्हटले आहे.
- चौथ्या क्रमांकावर उमेदवाराने वडिलांचे नाव लिहायचे आहे.
- पाचव्या क्रमांकावर उमेदवाराने त्याचे नागरिकत्व लिहायचे आहे.
- सहाव्या क्रमांकावर उमेदवाराने त्याची जन्मतारीख लिहायची आहे.
- सातव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे.
- आठव्या क्रमांकावर उमेदवाराने UR / SC / ST / OBC यापैकी प्रवर्ग निवडायचा आहे.
- नवव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी लिहायचा आहे.
- दहाव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा मोबाईल नंबर लिहायचा आहे.
- अकराव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा सध्या राहत असलेला पत्ता लिहायचा आहे.
- 12 व्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा कायमस्वरूपी चा पत्ता लिहायचा आहे.
- 13 व्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचे एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचे आहे.
- स्वतःचे एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहिताना उमेदवाराने मिळालेली पदवी, पदवी मिळालेले विद्यापीठ, विषय, पास झालेले वर्ष, टक्केवारी / सीजीपीए या सर्वांबद्दल योग्य माहिती लिहायची आहे.
- त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे सेल्फ डिक्लेरेशन द्यायचे आहे. त्यामध्ये त्याने नमूद केलेली माहिती बरोबर आहे यासंदर्भात लिहून द्यायचे आहे. आणि उजव्या बाजूला खाली सही करायची आहे. त्यानंतर उमेदवाराने दिनांक लिहायचे आहे. अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्र आणि मार्कशीट ची यादी तयार करून खाली लिहायचे आहे.
DRDO Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्रातील सरकारी खात्यांमधील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
1 thought on “DRDO Maharashtra Bharti 2024 | DRDO नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती.”