[ DTP Maharashtra Bharti 2024 ] महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 289 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, रचना सहाय्यक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 29 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे.
- [ DTP Maharashtra Bharti 2024 ] महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथील भरती मधून 289 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथील भरती मधून उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, रचना सहाय्यक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 1000 रुपये असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क असणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट राहील.
- उच्च श्रेणी लघुलेखक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 41800 ते 132300 रुपये वेतन मिळणार आहे.
- निम्नश्रेणी लघुलेखक आणि रचना सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 38600 ते 122800 रुपये वेतन मिळणार आहे.
- महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा
- महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे भरती
[ DTP Maharashtra Bharti 2024 ] महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- [ DTP Maharashtra Bharti 2024 ] 30 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
- 29 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 29 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.