[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथे 3115 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पूर्व रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 3115 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ” अप्रेंटिस ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 24 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पूर्व रेल्वे भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Eastern Railway Bharti 2024 ]  पूर्व रेल्वे येथील भरती मधून 3115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • पूर्व रेल्वे येथील भरती मधून ” अप्रेंटिस ” पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी / 12 वी कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण केलेली पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित ट्रेड मधून ITI पास केला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 100 रुपये असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षापर्यंत पाहिजे.
  • पूर्व रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • पूर्व रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथे भरती निघालेली आहे. 

[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Eastern Railway Bharti 2024 ]  09 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 24 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 24 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत लवकरच भरती निघणार आहे.

Leave a Comment