[ EXIM Bank Bharti 2024 ] भारतीय आयात – निर्यात बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ EXIM Bank Bharti 2024 ] भारतीय आयात – निर्यात बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय आयात – निर्यात बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” मॅनेजमेंट ट्रेनि ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरती मधून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहेत. 7 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय आयात- निर्यात बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

कोस्ट गार्ड मुख्यालय येथे भरती निघालेली आहे. 

  • [ EXIM Bank Bharti 2024 ] भारतीय आयात – निर्यात बँक येथील भरती मधून 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय आयात – निर्यात बँक येथील भरती मधून ” मॅनेजमेंट ट्रेनि ”  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA / PGDBA / PGBDM / MMS / Finance / International Business / Foreign Trade / CA यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शुल्क 600 रुपये असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 48,480 ते 85,920 रुपये वेतन मिळणार आहे.
  • भारतीय आयात- निर्यात बँक त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय आयात- निर्यात बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 कॅनरा बँक येथे भरती निघालेली आहे. 

[ EXIM Bank Bharti 2024 ] भारतीय आयात- निर्यात बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ EXIM Bank Bharti 2024 ] 18 सप्टेंबर 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात केली जाणार आहे.
  • 7 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 7 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 रयत शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment