[ GMC Gondia Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बुलढाणा येथे भरती
- [ GMC Gondia Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील भरती मधून 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिराती मध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोंदिया असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 69 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 100 रुपये राहील.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- ‘अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- ‘अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म., गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)’ या पत्त्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- प्राध्यापक पदासाठी एकूण 09 जागा रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापक पदासाठी एकूण 24 जागा रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहेत.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात क्र. 1 जाहिरात क्र. 2
नागपूर महानगरपालिका येथे 404 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ GMC Gondia Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ GMC Gondia Bharti 2024 ] प्राध्यापक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 2 लाख रुपये वेतन असणार आहे.
- सहयोगी प्राध्यापक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1,85,000 रुपये वेतन असणार आहे.
- सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1,10,000 रुपये वेतन असणार आहे.
- 9 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 9 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.