[ Gujarat High Court Bharti 2024 ] गुजरात उच्च न्यायालय येथे भरती.

[ Gujarat High Court Bharti 2024 ] गुजरात उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात गुजरात उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 26 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टेनोग्राफर आणि ट्रान्सलेटर या पदांसाठी भरती होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 260 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • गुजरात उच्च न्यायालय [ Gujarat High Court Bharti 2024 ] येथील भरती मधून एकूण 260 जागा भरल्या जाणार आहेत.
  • स्टेनोग्राफर आणि ट्रान्सलेटर या पदांची भरती होणार आहे.
  • [ Gujarat High Court Bharti 2024 ] स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेला पाहिजे. इंग्रजी स्पीड 120 शब्द प्रतिमिनिट पाहिजे.
  • ट्रान्सलेटर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेला पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण गुजरात राहील.
  • स्टेनोग्राफर या पदासाठी पगार 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये इतका राहील.
  • ट्रान्सलेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा पगार 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये इतका असावा.
  • भरतीसाठी [ Gujarat High Court Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
  • स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात पहा.
  • ट्रान्सलेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात पहा.

[ Gujarat High Court Bharti 2024 ] गुजरात उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • गुजरात उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • 26 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 26 मे 2024 या तारखेनंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

[ IIT Bombay Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे भरती.

Leave a Comment