[ IDBI Bank Bharti 2024 ] IDBI बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात IDBI बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 56 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. व्यवस्थापक- ग्रेड बी, सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. IDBI बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
S.T महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे.
- IDBI बँक येथील भारतीय मधून 53 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- IDBI बँक येथील भारतीय मधून व्यवस्थापक- ग्रेड बी, सहाय्यक महाव्यवस्थापक या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
- सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर JAIB / CAIIB / MBA पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- व्यवस्थापक – ग्रेड बी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर JAIB / CAIIB / MBA पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 1000 रुपये असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 200 रुपये असेल.
- सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वया मध्ये पाच वर्षे सूट राहील.
- व्यवस्थापक – ग्रेड बी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे वयामध्ये सूट राहील.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 64,820/- ते 1,05,280/- रुपये वेतन देण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- IDBI बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- IDBI बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पंजाब आणि सिंध बँक येथे भरती निघालेली आहे.
[ IDBI Bank Bharti 2024 ] IDBI बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 1 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 15 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.