IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात IGI विमानचालन सेवा द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी 22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख संस्थेद्वारे देण्यात आलेली आहे. ग्राहक सेवा एजंट या पदासाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी IGI विमानचालन सेवा या संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरचा अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
- IGI विमानचालन सेवा या संस्थेअंतर्गत एकूण 1074 जागांसाठी भरती निघालेली आहे.
- सदरील भरती मध्ये ग्राहक सेवा एजंट या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.
IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- 10 + 2 शैक्षणिक पात्रता नामांकित मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण झालेली पाहिजे. ही पात्रता आहे IGI विमानचालन सेवा येथील भरतीतील पदांकरिता.
- ग्राहक सेवा एजंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून ज्या उमेदवाराची निवड ग्राहक सेवा एजंट या पदासाठी होईल त्याला 25000 रुपये ते 35000 रुपये मासिक वेतन मिळेल.
- सदरील भरती मधून ज्या उमेदवाराची निवड ग्राहक सेवा एजंट या पदासाठी होईल त्यांच्यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- जे उमेदवार IGI विमानचालन सेवा येथील भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क 350 रुपये आहे.
- सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी IGI विमानचालन सेवा यांच्या वेबसाईट वरूनच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 घोषित करण्यात आली आहे.
- ग्राहक सेवा एजंट या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- IGI विमानचालन सेवा या संस्थे कडून ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पोर्टल देण्यात आले आहे. त्यावरून अर्ज करा.
IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.
- सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत IGI विमानचालन सेवा यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही.
- IGI विमानचालन सेवा येथील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जर कोणतीही माहिती चुकीची भरली गेली. आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर त्याला IGI विमानचालन सेवा जबाबदार असणार नाही.
- सदरील भरती करिता 22 मे 2024 ही IGI विमानचालन सेवा यांच्याकडून देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
- IGI विमानचालन सेवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात वाचा.
- IGI विमानचालन सेवा येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे असे उमेदवार पदावर नियुक्त केले जातील.
- IGI विमानचालन सेवा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा TA / DA उमेदवाराला देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- IGI विमानचालन सेवा यांच्याकडून परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- IGI विमानचालन सेवा यांच्या वेबसाईट वरती ग्राहक सेवा एजंट पदासाठी लागणारा सर्व अभ्यासक्रम दिलेला आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने वेबसाइट चेक करावी.
- IGI विमानचालन सेवा यांच्या परीक्षा विभागाद्वारे उमेदवाराला हॉल तिकीट देण्यात येईल. उमेदवाराने सदरील हॉल तिकीट केंद्रावर येताना घेऊन येणे.
IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- [ IGI Aviation Bharti 2024 ] IGI विमानचालन सेवा ही देशातील एक प्रमुख विमानचालन सेवा देणारी संस्था आहे. यामध्ये प्रामुख्याने इयर लाईन, ग्राउंड हँडलिंग, हॉटेल, रिटेल आउटलेट या क्षेत्रांमध्ये ही संस्था कार्यरत आहे.
- 6 मार्च 2024 या तारखेपासून उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- सदरील भरती करिता लेखी परीक्षेची तारीख लवकरात लवकर कळवली जाईल.
- सदरील भरती करिता महिला आणि पुरुष दोघे सुद्धा अर्ज करू शकतात. नवखे उमेदवार सुद्धा या भरतीला अर्ज करू शकतात. डिप्लोमा किंवा एव्हिएशन सर्टिफिकेट आवश्यक नाही. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे पण निकाल अजून आलेला नाही. असे विद्यार्थी सुद्धा भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- सदरील भरती मधील लेखी परीक्षा ही 100 मार्काची असणार आहे. जनरल अवेअरनेस करिता 25 मार्क असणार आहेत. एव्हिएशन नॉलेज करिता 25 मार्क असणार आहेत. नॉलेज करिता 25 मार्क असणार आहेत. आणि ऐपटीट्यूड चाचणीसाठी 25 मार्क आहेत. सदरील लेखी परीक्षा करिता 90 मिनिट एवढा वेळ दिला जाणार असणार आहे.
- सदरील भरतीच्या लेखी परीक्षेत मल्टिपल चॉइस क्वेश्चन असणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा एक मार्कचा असणार आहे. जो प्रश्न उमेदवाराकडून सोडवला जाणार नाही त्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचा मार्क मिळणार नाही.
- सदरील भरती करिता होणारी लेखी परीक्षा ही दोन भाषांमध्ये होणार आहे. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी चा समावेश आहे. परीक्षेचा दर्जा 12 वीच्या परीक्षेत प्रमाणे राहील.
- सदरच्या परीक्षेमध्ये कोणत्याही चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही.
- उमेदवाराने परीक्षेसाठी अर्ज भरताना दिलेल्या परीक्षा केंद्रामधून स्वतःला सोयीस्कर पडेल असे परीक्षा केंद्र भरतीसाठी निवडायचे आहे.
- उमेदवाराने अर्ज करताना दिलेले परीक्षा केंद्र हे उमेदवाराला नंतर बदलता येणार नाही त्यामुळे उमेदवाराने परीक्षा केंद्र भरताना काळजीपूर्वक भरावे.
- सदरील संस्थेला लेखी परीक्षेचे कोणतेही केंद्र रद्द करण्याचा अधिकार पूर्णपणे आहे. एखादे केंद्र रद्द केल्यानंतर त्या केंद्रावरील उमेदवाराला दुसऱ्या केंद्रावरती परीक्षा देण्याकरिता सांगितले जाऊ शकते. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या परीक्षा केंद्रावर दुसऱ्या केंद्रावर स्थलांतरित करण्याचा अधिकार संस्थे कडे राहील.
- बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये आग्रा, गोरखपुर, कानपूर, लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, पटना, दारभांगा, मुजफ्फर नगर या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत.
- झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये रांची, भुवनेश्वर, कोलकाता, सिलिगुरी या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत.
- कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये बेंगलोर, मैसूर, इमाकुलम, कन्नूर, तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये परीक्षा केंद्र आहेत.
- छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भोपाळ, इंदोर, जबलपुर, बिलासपुर, रायपुर या शहरांमध्ये परीक्षा केंद्र आहेत.
- आसाम आणि मनिपुर या राज्यांमध्ये गुवाहाटी, इम्फाळ, दिब्रुगड या ठिकाणी परीक्षेची केंद्र आहेत.
- दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये डेहराडून, नवी दिल्ली, जयपुर, जोधपुर, उदयपूर या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत.
- चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब या राज्यांमध्ये छत्तीसगड, शिमला, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, जलंदर या शहरांमध्ये परीक्षेचे केंद्र आहे.
- आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये विशाखापट्टनम, चेन्नई, मदुराई, हैदराबाद या शहरांमध्ये सदरील भरतीच्या लेखी परीक्षेचे केंद्र आहेत.
- महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यामध्ये नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट या शहरांमध्ये परीक्षा केंद्र आहेत.
- जे उमेदवार लेखी परीक्षा पास होतील. ते उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील. कंपनीच्या मुख्य कार्यालयात दिल्ली येथे उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची वेळ आणि तारीख कॉल लेटर वरती दिलेले असेल. कॉल लेटर संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल .
- अर्ज केलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षा पास झाल्यानंतर लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीत मिळालेले गुण यांच्या वरून उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल. निवड यादीत नाव आलेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी होईल आणि उमेदवाराची सदरील पदाकरिता निवड होईल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी उमेदवारांनी https://igiaviationdelhi.com/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही पद्धतीची माहिती चुकीच्या स्वरूपात दिली तर त्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर बाद केला जाईल.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःचा चालू ई-मेल ऍड्रेस भरायचा आहे. उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर भरायचा आहे. स्वतःचा नवीन कलर फोटो पासपोर्ट साइज अपलोड करायचा आहे. स्वतःचा फोटो आणि स्वतःची संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक केल्यानंतरच उमेदवाराने अर्ज सबमिट करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवार 22 मे 2024 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. 22 मे 2024 नंतर रजिस्ट्रेशन किंवा भरलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराने योग्य वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे. शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या काळात अर्ज करत असताना वेबसाईट वरती जास्त लोड आल्यामुळे वेबसाईटचे काम स्लो होऊ शकते त्यामुळे उमेदवारांनी सुरुवातीला कर्ज भरून ठेवावेत.
- उमेदवाराने सदरील भरतीसाठी भरलेली प्रवेश शुल्क 350 रुपये उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत माघारी मिळणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचायचे आहेत.
- जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट यानुसार उमेदवारांनी स्वतः पात्र आहोत का या भरतीसाठी हे पाहायचे आहे आणि त्यानंतरच पात्र असल्यावर अर्ज करायचा आहे.
- अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराला स्वतःच्या अर्जामध्ये काही बदल करायचे असतील तर एकदा अर्ज भरल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक तपासून पहावा.
- कोणत्याही पदावर ती निवड झाल्यावर उमेदवाराला ठराविक काळासाठी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच त्याला पदावर नियुक्त होता येणार आहे.
[ IGI Aviation Bharti 2024 ] देशातील सर्व खाजगी संस्थांमधील भरत्या आणि सरकारी संस्थांमधील भरती यांच्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला पण नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.