[ Income Tax Department Bharti 2024 ] आयकर विभाग येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Income Tax Department Bharti 2024 ] आयकर विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आयकर विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कॅन्टीन अटेंडंट” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आयकर विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Income Tax Department Bharti 2024 ]  आयकर विभाग येथील भरती मधून 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • आयकर विभाग येथील भरती मधून ” कॅन्टीन अटेंडंट ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाहीत.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षे सूट राहील. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट राहील.
  • आयकर विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • आयकर विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

[ Income Tax Department Bharti 2024 ] आयकर विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Income Tax Department Bharti 2024 ]  22 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 22 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन 56,900 रुपये प्रतिमहा असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 8 सप्टेंबर 2024 पासून झालेली आहे.
  • अपंग उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल.

 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment