[ Income Tax Pune Bharti 2024 ] आयकर विभाग पुणे येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Income Tax Pune Bharti 2024 ] आयकर विभाग पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आयकर विभाग पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसाच्या आत मध्ये भरतीसाठी अर्ज करायचा आहे. वकील या पदासाठी सदरची भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ Income Tax Pune Bharti 2024 ] आयकर विभाग पुणे येथे सदरील भरती मध्ये एक जागा रिक्त आहे.
  • ” वकील” या पदासाठी सदरची जागा भरली जाणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी. त्याचबरोबर उमेदवार वकील म्हणून कोर्टात हजर राहण्यास पात्र असावा. गुन्हेगारी क्षेत्रांमधील वकिली केलेल्या सात वर्षाचा अनुभव असावा. करारा संदर्भात अनुभव असावा.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या पगारा संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही.
  • pune.ccit@incometax.gov.in या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी स्वतःचे अर्ज पाठवायचे आहेत.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसाच्या आत मध्ये उमेदवार आणि अर्ज करायचे आहेत.
  • आयकर विभाग पुणे  [ Income Tax Pune Bharti 2024 ] यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

[ Income Tax Pune Bharti 2024 ] आयकर विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Income Tax Pune Bharti 2024 ] भरतीसाठी उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत.
  • संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • 14 दिवसाच्या आत मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज करायचा आहे.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे भरती.

Leave a Comment