[ Indian Navy Bharti 2024 ] भारतीय नौदल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात भारतीय नौदल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 741 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नागरी गट – बी आणि सी या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय नौदल येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
मुंबई सैनिक येथे नोकरीची सुवर्णसंधी.
- [ Indian Navy Bharti 2024 ] भारतीय नौदल येथील भरती मधून 741 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय नौदल येथील भरती मधून नागरी गट – बी आणि सी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 295 रुपये पाहिजे.
- भरती मधून उमेदवाराची निवड करताना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात 20 जुलै 2024 पासून होणार आहे.
- भारतीय नौदल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय नौदल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
GoDaddy कंपनीमध्ये भरती निघालेली आहे.
[ Indian Navy Bharti 2024 ] भारतीय नौदल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Indian Navy Bharti 2024 ] दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी 20 जुलै 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे.
- 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 2 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.