[ IOCL Bharti 2024 ] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती मधून नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Myntra कंपनी येथे नोकरीची सुवर्णसंधी.
- [ IOCL Bharti 2024 ] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून जूनियर इंजीनियर असिस्टंट, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट, टेक्निकल अटेंडंट या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शुल्क 300 रुपये आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरतीसाठी 10वी पास, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांची आवश्यकता आहे.
- 22 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करा.
भारतीय नौदल येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ IOCL Bharti 2024 ] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ IOCL Bharti 2024 ] 22 जुलै 2024 या तारखेपासून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 21 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.