[ JSPM Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ JSPM Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ JSPM Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरती मधून  प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक  या पदांसाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये लिहिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून उमेदवारांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करावा.
  • hrjspm@jspm.edu.in या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या राजर्षी शाहू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, उरळी देवाची आणि राजर्षी शाहू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वाघोली या दोन कॉलेज वरती उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
  • कॉमर्स, मॅथेमॅटिक्स, मायक्रो बायोलॉजी, केमिस्ट्री, झूलॉजी, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, इंग्लिश, बॉटनी, फिजिक्स, लायब्ररीयन, फिजिकल डायरेक्टर या विषयांसाठी असिस्टंट प्रोफेसर पदाची नेमणूक केली जाणार आहे.
  • फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मायक्रो बायोलॉजी या विषयांसाठी लॅब असिस्टंट पदाची नेमणूक केली जाणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

पशु चिकित्सा विभाग येथे 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ JSPM Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ JSPM Bharti 2024 ] 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अपूर्ण मिळालेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीने कोणतीही माहिती चुकीची किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यावर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सोलापूर विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment