[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 190 पदांसाठी भरती सुरू.

[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्टेशन मास्तर, वरिष्ठ विभाग अभियंता ( सिविल / इलेक्ट्रिकल ), कमर्शियल पर्यवेक्षक, असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन आणि ट्रक मेंटेनर – IV, गुड स्ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III, मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल ESTM – III ( S&T) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

“डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.
  • [ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून “स्टेशन मास्तर, वरिष्ठ विभाग अभियंता ( सिविल / इलेक्ट्रिकल ), कमर्शियल पर्यवेक्षक, असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन आणि ट्रक मेंटेनर – IV, गुड स्ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III, मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल ESTM – III ( S&T)” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण 10वी पास ते पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येईल. तर एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 885 रुपये असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 135 रुपये शुल्क असणार आहे.
  • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ Kokan Railway Bharti 2024] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Kokan Railway Bharti 2024 ] 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 6 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

रेल्वे विकास निगम लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. 

 

Leave a Comment