[ Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] कोल्हापूर महानगरपालिका येथे 40 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 11 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कोल्हापूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] कोल्हापूर महानगरपालिका येथील भरती मधून 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • कोल्हापूर महानगरपालिका येथील भरती मधून “पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ”  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • पब्लीक हेल्थ मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा हेल्थ सायन्स मधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मेडिकल ग्रॅज्युएट असावा.
  • शहरी गुणवता आश्वासन समन्वयक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून मेडिकल ग्रॅज्युएट असावा. MBA / MHA / MPH ( Health Care Administrations ) ही पदवी उत्तीर्ण झालेला असावा.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर DMLT पास असावा.
  • स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी GNM / B.Sc Nursing उत्तीर्ण केलेले असावेत. त्याचबरोबर उमेदवाराकडे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल चे रजिस्ट्रेशन असावे.
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 43 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • ” प्रतींसह मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन 18,000 ते 32,000 रुपये असणार आहे.
  • कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

[ Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] कोल्हापूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] 11 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 11 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment