[ Mahavitaran Bharti 2024 ] महावितरण येथे 800+ जागांसाठी भरती.

[ Mahavitaran Bharti 2024 ] महावितरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महावितरण कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 800+ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती मधून कनिष्ठ सहाय्यक, डिप्लोमा इंजिनियर, पदवीधर इंजिनियर या पदांसाठी भरती होणार आहे. 20 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महावितरण येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

नेव्हल डॉक यार्ड बँक, मुंबई येथे लिपिक पदाच्या 30 जागांसाठी नोकरी.

  • [ Mahavitaran Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथील भरती मधून 800+ पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरती मधून कनिष्ठ सहाय्यक, डिप्लोमा इंजिनियर, पदवीधर इंजिनियर ही पदे भरली जाणार आहेत.
  • 20 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा केव्हा इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता संबंधात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 19,000 रुपये ते 22,000 रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेची दिनांक महावितरण करून लवकरच कळविण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे.

[ Mahavitaran Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ Mahavitaran Bharti 2024 ] 20 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 जून 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • महावितरण द्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

भारतीय सीमा सुरक्षा दल येथे 144 जागांसाठी भरती.

2 thoughts on “[ Mahavitaran Bharti 2024 ] महावितरण येथे 800+ जागांसाठी भरती.”

Leave a Comment