[ Mahavitaran Bharti 2024 ] महावितरण अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महावितरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 85 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वायरमन, लाईटमन व इतर पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महावितरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे भरती निघालेली आहे.
- [ Mahavitaran Bharti 2024 ] महावितरण अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 85 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- महावितरण अंतर्गत होणाऱ्या भरती मधून वायरमन, लाईटमन व इतर पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी संबंधित क्षेत्रांमधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री, तारतंत्री व कोपा या व्यवसायामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोंदिया असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत राहील.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट राहील.
- महावितरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- महावितरण येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
[ Mahavitaran Bharti 2024 ] महावितरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Mahavitaran Bharti 2024 ] 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे.