[ Mumbai Port Trust Bharti 2024 ] मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.
- [ Mumbai Port Trust Bharti 2024 ] मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरती मधून 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरती मधून ‘उपमुख्य यांत्रिकी अभियंता’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या शाखेची अभियांत्रिकी पदवी मिळवलेली पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 42 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 16,000 ते 20,800 रुपये वेतन मिळेल.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
महापारेषण नाशिक येथे भरती निघालेली आहे.
[ Mumbai Port Trust Bharti 2024 ] मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Mumbai Port Trust Bharti 2024 ] 22 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 22 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.