[ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथे 152 जागा नोकरीसाठी रिक्त.

[ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. प्राध्यापक आणि प्राध्यापकांचे डीन, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. 7 ऑगस्ट 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई विद्यापीठ येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथे 68 जागा विविध पदांसाठी रिक्त.

  • [ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथील भरती मधून 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मुंबई विद्यापीठ येथील भरती मधून प्राध्यापक आणि प्राध्यापकांचे डीन, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • मुंबई विद्यापीठ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • प्राध्यापक आणि प्राध्यापकांचे डीन या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1,44,200 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1,31,400 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 57,700 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 60 वर्षापर्यंत असावे.
  • मुंबई विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

बंधन बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mumbai University Bharti 2024 ] 7 ऑगस्ट 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 7 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती

Leave a Comment