[ GMC Solapur Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती.

[ GMC Solapur Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ” प्रयोगशाळा तंत्रज्ञ ” या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

IDBI बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ GMC Solapur Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील भरती मधून 01 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील भरती मधून ” प्रयोगशाळा तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. DMLT ही पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर, महाराष्ट्र असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी दरमहा वेतन 20,000 रुपये असणार आहे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अर्ज करा.

नागपूर महानगरपालिका येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ GMC Solapur Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ GMC Solapur Bharti 2024 ] 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 14 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भारती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment