[ NABARD Bharti 2024 ] NABARD बँकेत पदवीधरांसाठी 102 पदांवर नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ NABARD Bharti 2024 ] कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘सहाय्यक व्यवस्थापक-ग्रेड ए’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथे भरती निघालेली आहे.

  • [ NABARD Bharti 2024 ] कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथील भरती मधून 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथील भरती मधून ‘सहाय्यक व्यवस्थापक-ग्रेड ए’  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी 60% गुणासह उत्तीर्ण केलेली पाहिजे. किंवा पदव्युत्तर पदवी किंवा CA
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा शुल्क 850 रुपये राहील.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी 44,500/- ते 89,150/- रुपये दरमहा वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.
  • पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, कागद पडताळणी, मेडिकल चाचणी या प्रक्रियेद्वारे सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे भरती

[ NABARD Bharti 2024 ] कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NABARD Bharti 2024 ] 27 जुलै 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 15 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीची पूर्वपरीक्षा 200 गुणांची असेल, मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल, मुलाखतीला 50 गुण असतील.
  • अपूर्ण भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती सादर करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कर्मचारी निवड आयोग येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment