NHAI Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 10 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. उत्पादन व्यवस्थापक, जीआयएस, सोल्युशन आर्किटेक्चर आणि प्रशिक्षण आणि समर्थन यामध्ये संयुक्त सल्लागार आणि सहाय्यक सल्लागार भूमिका या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
तेल आणि नैसर्गिक वायू विभाग ( ONGC ) अंतर्गत भरती
- NHAI Bharti 2024 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती मधून उत्पादन व्यवस्थापक, जीआयएस, सोल्युशन आर्किटेक्चर आणि प्रशिक्षण आणि समर्थन यामध्ये संयुक्त सल्लागार आणि सहाय्यक सल्लागार या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- संयुक्त सल्लागार ( उत्पादन व्यवस्थापन ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून Science/Technology/Engineering/Business Administration यापैकी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. पदव्युत्तर उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- सहाय्यक सल्लागार ( उत्पादन व्यवस्थापन ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून Traffic and Transportation Planning/Urban Planning/Geo-informatics/Remote Sensing. या शाखेमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- संयुक्त सल्लागार (सोल्यूशन आर्किटेक्चर) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून Computer Science/IT/Business Administration या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. सदरील शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- संयुक्त सल्लागार (प्रशिक्षण आणि सहाय्य) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून Business Administration/Human Resource Management शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 48 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती
NHAI Bharti 2024 | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 10 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 10 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील NHAI Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती करिता जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.