[ NHM Palghar Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NHM Palghar Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 113 रिक्त जागांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एमपीडब्ल्यू- पुरुष, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर पदांसाठी सदरील भारती चे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गुणवंत पाहिला राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती.

  • [ NHM Palghar Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून 113 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून एमपीडब्ल्यू- पुरुष, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादा 43 वर्षापर्यंत आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • ‘जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर’ या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • 22 जुलै 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा असणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

पुणे शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. 

[ NHM Palghar Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NHM Palghar Bharti 2024 ] 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 29 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment