[ NPCIL Bharti 2024 ] न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती.

[ NPCIL Bharti 2024 ] न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मधून एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ” असिस्टंट ग्रेड – I” या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय येथे 44 जागांसाठी भरती.

  • [ NPCIL Bharti 2024 ] न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरती मधून 58 जागा भरल्या जाणार आहेत.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरती मधून “असिस्टंट ग्रेड – I” या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून 50% गुणासह पदवी मिळवलेली पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षापर्यंत पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी शुल्क ₹100 राहील.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारासाठी वेतन 38,250 रुपये राहील.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करा.

हिंदुस्तान पेट्रोलियम येथे 247 विविध पदांसाठी भरती.

[ NPCIL Bharti 2024 ] न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ NPCIL Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 5 जून 2024 पासून होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 ही आहे.
  • एससी कॅटेगिरी च्या उमेदवारांसाठी पाच वर्षे तर ओबीसी कॅटेगरी चा उमेदवारांसाठी तीन वर्षे वयाच्या अटी मध्ये सूट राहील.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे 1526 जागांसाठी मेगा भरती.

Leave a Comment