[ Osmanabad Janata Sahkari Bank Bharti 2024 ] उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उस्मानाबाद जनता सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कनिष्ठ लिपिक ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
आयकर विभाग येथे भरती निघालेली आहे.
- [ Osmanabad Janata Sahkari Bank Bharti 2024 ] उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथील भरती मधून 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथील भरती मधून ” कनिष्ठ लिपिक ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 944 रुपये असणार आहे. यामध्ये GST चा समावेश असणार आहे.
- उस्मानाबाद जनता सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- उस्मानाबाद जनता सहकारी बँक यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे.
[ Osmanabad Janata Sahkari Bank Bharti 2024 ] उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Osmanabad Janata Sahkari Bank Bharti 2024 ] 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- वरती दिलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- सदरील भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.