NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन येथे 93 जागा रिक्त
NBCC Bharti 2024 | मित्रांनो आज आपण नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन येथे 93 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन या संस्थेने 93 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 07 मे 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती ही महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उप … Read more