[ Pashupalan Vibhag Bharti 2024 ] पशुपालन विभागात 5250 जागांसाठी भरती.

[ Pashupalan Vibhag Bharti 2024 ] पशुपालन विभागात 5250 जागांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात पशुपालन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून 5250 जागा भरल्या जाणार आहेत. फार्मिंग प्रबोधन अधिकारी, फार्मिंग विकास अधिकारी आणि फार्मिंग प्रेरक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पशुपालन विभागातील भरती संदर्भात अधिक जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भरती.

  • [ Pashupalan Vibhag Bharti 2024 ] सदरील भरती मधून 5250 जागा भरल्या जाणार आहेत.
  • पशुपालन विभागात फार्मिंग प्रबोधन अधिकारी, फार्मिंग विकास अधिकारी आणि फार्मिंग प्रेरक या पदांसाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी किंवा 12वी किंवा पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 22000 रुपये ते 31,000 रुपये प्रतिमहा पगार मिळेल.
  • उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
  • पशुपालन विभागातील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • पशुपालन विभागातील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय टपाल विभाग येथे 33,480 जागा रिक्त आहेत.

[ Pashupalan Vibhag Bharti 2024 ] पशुपालन विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Pashupalan Vibhag Bharti 2024 ] 2 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी लागणारी अर्ज शुल्क पाहण्याकरिता जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महावितरण येथे 800+ रिक्त जागांसाठी नोकर भरती.

Leave a Comment