[ PMRDA Bharti 2024 ] पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ PMRDA Bharti 2024 ] पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सेवानिवृत्त अधिकारी ( सबंध अधिकारी ), मुख्य विधी अधिकारी, विधी अधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 20 जागांसाठी नोकरीची संधी.

  • [ PMRDA Bharti 2024 ] पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील भरती मधून सेवानिवृत्त अधिकारी ( सबंध अधिकारी ), मुख्य विधी अधिकारी, विधी अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन नियमानुसार देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे ( महाराष्ट्र ) असणार आहे.
  • PMRDA येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे – 411044.” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • PMRDA यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

मुंबई विद्यापीठ येथे 148 जागांसाठी नोकरीची संधी.

[ PMRDA Bharti 2024 ] पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ PMRDA Bharti 2024 ] 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 10 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा येथे भरती

Leave a Comment