[ Railway Technician Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 14298 पदांसाठी जागा रिक्त.

[ Railway Technician Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 14298 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती.

  • [ Railway Technician Bharti 2024 ]  भारतीय रेल्वे येथील भरती मधून 14298 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भारतीय रेल्वे येथील भरती मधून ” तंत्रज्ञ ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी संबंधित शाखेतील ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 136 रुपये असणार आहे.
  • SC / ST, PWD आणि महिलांसाठी शुल्क 36 रुपये असणार आहे.
  • भारतीय रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे भरती निघालेली आहे. 

[ Railway Technician Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Railway Technician Bharti 2024 ]  22 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • 5 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment