[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे 165 जागांसाठी नोकरीची संधी.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 165 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी सदरील भरती आयोजित करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 जुलै 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथे भरती 

  • [ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती मधून 165 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती मधून ‘अप्रेंटिस’ पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी, B.Sc परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षापर्यंत असावे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करा.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे  प्रवेश सुरू.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ RCFL Bharti 2024 ] 19 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 19 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

IITM पुणे येथे 30 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment